क्रीडा

आईने मजूरी करुन वाढवलं आणि कष्टाचं फळ मिळालं, लाडक्या लेकाला मिळाले भारतीय संघात स्थान

फक्त आपल्या गुणवत्तेच्या जोरावर या युवा खेळाडूने आपले नशिब बदलले आहे. गरिब कुटुंबात जन्मलेल्या या खेळाडूच्या आईने मजूरी करून आपल्या मुलाला वाढवले. आईच्या या कष्टाचे फळ मिळाले असून आता तिचा लाडका मुलगा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी झाला आहे.


IPL 2020 : अँकर नशप्रीत सिंह सध्या काय करते?

 


Diego Maradona: त्याने फुटबॉल जगायला शिकवले!


IND vs AUS : विराटच्या 58 बॉलमध्ये 91 रन, ऑस्ट्रेलियात टीमला जिंकवलं!


तुम्हाला माहित आहे का? सचिनला 'मॅन विद गोल्डन आर्म' असे म्हणतात, पाहा व्हिडिओ

Video Sachin Tendulkar Magical Last Over: सचिन तेंडुलकरने फलंदाजीद्वारे अनेक सामन्यात विजय मिळून दिला आहे. पण फार कमी जणांना माहित आहे सचिनला मॅन विद गोल्डन आर्म असे म्हटले जाते. याचे कारण त्याने मोक्याच्या क्षणी केलेली शानदार गोलंदाजी होय.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: कधी आणि कुठे पाहाल पहिला वनडे सामना

india vs australia 1st odi: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात उद्या म्हणजे २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने होणार आहे. या सामन्यात विजय मिळून दौऱ्याची सुरूवात चांगली करण्याचा विराट आणि कंपनीचा प्रयत्न असेल.


एक गोल ‘हँड ऑफ गॉड’ होता, दुसऱ्याला फिफाने म्हटले होते ‘गोल ऑफ द सेंच्युरी’


क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, एकाच दिवशी होणार 3 आंतरराष्ट्रीय सामने

 


Ind vs Aus : या पाच खेळाडूंवर असेल भारतीय संघाची मदार

 


सप्तपदी नव्हे अष्टपदी ! बजरंग पुनिया-संगिता फोगट अडकले विवाहबंधनात; पाहा Photos

एक विवाह ऐसा भी...


India vs Australia: भारतीय संघातील एक सदस्य झाला 'गायब'? करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ...

भारतीय संघातील एक महत्वाच्या सदस्याचा करोनााच्या चाचणीचा अहवाल चुकीचे देण्यात आला होता. या सदस्याला करोना असल्यामुळे तो उशिराने ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. पण अजूनही हा सदस्य भारतीय संघाबरोबर सराव करताना दिसत नाही.


करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भारतात कसोटी, वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका कोरनामुळे स्थगित करण्यात आली होती.


रोहितच्या जागी 'या' मुंबईकर खेळाडूला मिळणार कसोटी संघात जागा, विराटचा आहे खास


EXPLAINED : केएल राहुल खरंच धोनीची जागा घेऊ शकतो?

धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच मोठ्या दौऱ्यावर आहे. धोनी उपस्थित नसताना फलंदाजी आणि यष्टीरक्षण ही जबाबदारी आता केएल राहुलला पार पाडावी लागणार आहे.


‘आयसीसी’ पुरस्कारांत विराटला पाच नामांकने

भारताचा धोनी, अश्विन, रोहित आणि मितालीसुद्धा पुरस्कारांच्या शर्यतीत


नदालचा पुन्हा स्वप्नभंग

एटीपी फायनल्स विजेतेपदापासून पुन्हा दूर, मेदवेदेव अंतिम फेरीत


IND vs AUS: कोण असेल ‘गब्बर’चा पार्टनर? या तीन खेळाडूंमध्ये स्पर्धा

धवनचा सलामीला साथीदार कोण?


३५ वर्षात २० पेक्षा जास्तवेळा बदलली भारतीय संघाची जर्सी, पाहा १९८५ पासूनचा प्रवास


रोहितच्या सल्ल्यामुळे सावरलो -सूर्यकुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी किमान ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात आपली निवड होईल, अशी सूर्यकुमारला अपेक्षा होती.


Ind vs Aus: पहिल्या वनडेत कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या भारताचा संभाव्य संघ


विदेशी खेळाडूंवरील निर्बंध कमी करण्याची मागणी

३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान इंडिया खुली स्पर्धा नवी दिल्ली येथे होण्याचे नियोजन आहे.


मुंबईचे युवा तारे अपयशी!

महाराष्ट्राचेही ठरावीक खेळाडू सोडल्यास अनेकांच्या पदरी निराशाच पडली.


कोहलीच्या अनुपस्थितीत संघनिवड महत्त्वाची!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांचे मत


सात वर्षांच्या बंदीनंतर वेगवान गोलंदाज श्रीसंत पुढील महिन्यात मैदानावर उतरणार, स्पॉट फिक्सिंगमुळे घालण्यात आली होती बंदी

वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्याच्या तयारी आहे. स्पॉट फिक्सिंगमुळे श्रीसंतवर ७ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ती सप्टेंबरमध्ये समाप्त झाली. केरळ क्रिकेट संघटना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात टी-२० स्पर्धा आयोजनाची तयारी करत आहे. श्रीसंत देखील या स्पर्धेत उतरेल. मात्र, स्पर्धा आयोजनासाठी अद्याप राज्य सरकारची परवानगी मिळाली नाही. श्रीसंत २००७ आणि २०११ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य आहे. त्याने कसोटीमध्ये ८७ बळी घेतले...


ICC च्या अध्यक्षपदी न्यूझीलंडचे बार्कले

इमरान ख्वाजा जुलै २०२० पासून आयसीसीच्या हंगामी अध्यपदी होते


Hand of God गेला देवाघरी! महान खेळाडूची 60 फोटोतून उलगडणारी भावुक गोष्ट

महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं बुधवारी निधन झालं. दिएगो अमांडो मॅराडोना हे अर्जेंटानाचेच नव्हे तर जगातले महान फुटबॉलपटू म्हणून ओळखले जातात.


मॅरेडोना यांचा वारसा पुढे चालवणारा मेसी म्हणतो…

वयाच्या ६० व्या वर्षी मॅरेडोना यांचं निधन


सूर्यकुमारवरुन टीका करणाऱ्यांनी, कोणाला संघाबाहेर काढावं याचंही उत्तर द्यावं !

माजी निवड समिती सदस्य देवांग गांधी यांचा सवाल


रोहित शर्माचे ३० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का?

6000 चौरस फूटांमध्ये रोहित शर्माचे आलिशान घर, पाहा फोटो...


IPL च्या निकषावरुन खेळाडूंची संघात निवड होते मग कर्णधाराची का नाही?

रोहित की विराट?? चर्चेवर गौतम गंभीरने व्यक्त केलं मत


India vs England: इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ किती सामने खेळणार, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...


गूड न्यूज... रोहित शर्मा खेळू शकतो पूर्ण कसोटी मालिका, बीसीसीआय तोडगा काढणार


पुढील तीन विश्वचषकांत यष्टीरक्षणासाठी सज्ज!

लोकेश राहुलला विश्वास


आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी ICCने लागू केला नवा नियम


IND vs AUS: भारतीय संघाला मोठा शॉक; रोहित शर्मा कसोटी मालिकेला मुकणार!


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला मिस करणार टीम इंडिया; पाहा हिटमॅनचे विक्रम!

india tour of australia भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघा दरम्यान प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माला मिस करणार आहे.


अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मॅराडोनाचे हृदयविकाराने निधन, आपल्या नेतृत्वात 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते


सामाजिक भान जपत सुरेश रैनाचा शाळांना मदतीचा हात, १० हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा

सामाजिक भान जपण्याचे आता भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने ठरवले आहे. रैनाच्या या कामाचा फायदा १० हजार शाळकरी मुलांना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. रैनाने या मुलांचा नेमका कोणता प्रश्न सोडवला आहे, पाहा...


कोहलीच्या अनुपस्थितीचा आर्थिक फटका बसणार नाही

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हॉक्ले यांना विश्वास


ICC Player Of The Decade साठी कॅप्टन कोहलीसमोर 'या' दिग्गज खेळाडूंचं आव्हान!


ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेट्रो लूकमध्ये दिसणार भारतीय संघ, धवननं शेअर केला PHOTO


IND vs AUS : स्मिथसमोर ती चूक करू नका, ऑस्ट्रेलियाचा भारतीय बॉलरना इशारा


IND vs AUS : शिखर धवनबरोबर कोण करणार सलामी? विराट कोहलीपुढे मोठा प्रश्न

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीपुढे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण जर संघाची सलामी चांगली झाली नाही तर संघासाठी ती गोष्ट चांगली नसेल. त्यामुळे कोहली हा प्रश्न कसा सोडवतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


IPL आयोजनातून BCCI मालामाल, कमावले तब्बल **** कोटी; आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क


करोना काळात IPL: बीसीसीआयने मिळवला इतक्या कोटींचा महसूल!

IPL 2020 आयपीएलच्या १३व्या हंगामातून बीसीसीआयने मोठा महसूल कमावला आहे. करोना काळात झालेल्या या स्पर्धेत १ हजार ८०० लोकांच्या RT-PCR चाचणी घेण्यात आली.


विराट कोहली ठरणार आता दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू


…तर रोहित-इशांतला ३-४ दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी निघावं लागेल – रवी शास्त्री


BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने तब्बल इतके वेळा केली कोरोना टेस्ट

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) च्या आसपासची माणसं कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती.


आम्हाला खूप लवकर सोडून गेलात ! मॅरेडोना यांच्या निधनानंतर रोनाल्डो भावूक

मॅरेडोना यांच्या निधनामुळे तयार झालेली पोकळी कायम राहील


वडिल करोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळेच रोहित शर्मा आयपीएलनंतर थेट मुंबईत आला

रोहित शर्मा हा दुखापतीमुळे आयपीएल संपल्यावर मुंबईत आला, असे म्हटले जात होते. पण खरी गोष्ट ही आहे की, रोहितच्या वडिलांना करोना झाला होता आणि त्यांची काळजी घेण्यासाठई रोहित मुंबई आला होता. पण त्यानंतर देशहिताचा विचार करून तो जास्त दिवस घरी न राहता त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.